महाराष्ट्र राज्यातील चे विद्यार्थी डिप्लोमा पदवी किंवा पदवीत्तर तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये कॅप प्रक्रियेद्वारे शिक्षण घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तांत्रिक विभागाने Rajarshi Shahu Maharaj Scholarship योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिक मागासवर्गीय ईबीसी विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार अंतर्गत स्कॉलरशिप देण्यात येईल, आणि विशेष म्हणजे या योजनेत महाराष्ट्र राज्यातील महिला उमेदवारांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल,
तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम ही पात्र विद्यार्थ्यांना आधार कार्ड क्रमांकाची जोडलेल्या बँक खात्यामध्ये दोन हप्त्यांमध्ये हस्तांतरित करण्यात येईल तसेच, Rajarshi Shahu Maharaj Scholarship योजनेचा लाभ घेऊन EBC मधील विद्यार्थी हे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी शिवाय त्यांचे डिप्लोमा पदवी व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करू शकतात जर तुम्ही देखील महाराष्ट्र राज्याचे रहिवासी विद्यार्थी असाल तर Rajarshi Shahu Maharaj Scholarship योजनेचा लाभ तुम्ही अगदी सहजरीत्या घेऊ शकता पण लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच अर्ज प्रक्रिया समजून घ्यावी लागेल जी आपण या लेखाच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून सांगितलेली आहे.

Scholarship Overview Table
Scholarship Name | Rajarshi Shahu Maharaj Scholarship |
दिले जाते | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | OBC, VJNT, SBC, SEBC विद्यार्थी |
उद्दिष्ट | शिक्षण शुल्क आणि इतर आर्थिक मदत |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
Sources And References | Guidelines |
Rajarshi Shahu Maharaj Scholarship eligibility, criteria, income limit
जे विद्यार्थी ईबीसी श्रेणीत आहेत अशा विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे खाली दिलेले पात्रता व निकष पूर्ण करावे लागतील.
- अर्जदार विद्यार्थी हा EBC श्रेणीतील असावा.
- अर्जदार विद्यार्थी हा भारताचा तसेच महाराष्ट्रातील कायमचा रहिवासी असावा.
- या योजनेचा अर्ज महाराष्ट्रातील पुरुष आणि महिला करू शकतात.
- अर्ज करणारा अर्जदार हा संस्थेचा प्राथमिक विद्यार्थी असावा तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा.
- अर्जदाराला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार CAP प्रवेश घ्यावा लागेल.
- अर्जदाराने कोणत्याही अभिमात किंवा खाजगी विद्यापीठात प्रवेश घेतलेला नसावा.
- अर्जदारांनी एका वेळी फक्त एकाच शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असावा.
- या शिष्यवृत्तीचा लाभ एकाच कुटुंबातील फक्त दोन मुलांनाच घेता येतो (चालू शैक्षणिक वर्षात).
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराला मागील सत्रामध्ये किमान 50 टक्के भारी मिळालेली असावी.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship Benefits
Scholarship Rate:
- Class 11th: ₹300/- per month.
- Class 12th: ₹300/- per month.
Duration:
Ten months
Note: Totaling ₹3,000 per academic year.
Documents required for Rajarshi Shahu Maharaj Scholarship
- जात प्रमाणपत्र (सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले).
- इयत्ता १० वी गुणपत्रिका. शाळा सोडल्याचा दाखला.
- महाविद्यालयीन प्रवेश प्रमाणपत्र (मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालय किंवा महाविद्यालय)
How to apply for Rajarshi Shahu Maharaj Scholarship Offline In Marathi
- इच्छुक अर्जदारांनी त्यांच्या महाविद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय च्या कार्यालयीन वेळेत भेट द्यायची आहे आणि भरलेले अर्ज देण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून कर्जाच्या नमुन्याची हार्ड कॉपी घ्यायची आहे
- आता अर्जामध्ये विचारलेली तुमची वैयक्तिक आणि विद्यालयीन माहिती ही सविस्तर रित्या भरायची आहे तसेच अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे देखील जोडायची आहे
- अर्ज योग्यरित्या भरल्यानंतर आणि अर्जावर स्वाक्षरी केल्यानंतर हा अर्ज कागदपत्रांसह संबंधित कनिष्ठ महाविद्यालय किंवा महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सबमिट करा.
- जर तुम्ही कनिष्ठ महाविद्यालय किंवा महाविद्यालयाकडे अर्ज सबमिट केला असेल तर त्यांच्याकडून पावती किंवा पोच पावती नक्की मागवा तसेच पावती मध्ये संमिशनची सबमिशनची तारीख आणि वेळ आणि एक अद्वितीय ओळख क्रमांक (लागू असल्यास) यासारखे आवश्यक तपशील आहेत याची खात्री करा.
या शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे विद्यार्थीचे 75% किंवा त्याहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत तसेच अकरावी आणि बारावी मध्ये शिकत आहेत
शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे?
या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षात दहा महिन्यांसाठी दर महिन्याला तीनशे रुपये दिले जातात म्हणजेच एकूण 3000 रुपये प्रति वर्ष असे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिले जाते
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी काही उत्पन्न मर्यादा आहे का?
नाही, या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.
हे नक्की वाचा : Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana – पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती
Vaibhav Thakare
Thanks
Hii ok sir
Anket Ganesh Chavan