One Student One Laptop Yojana: ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे “वन स्टूडेंट, वन लॅपटॉप” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तसेच महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरपोच लॅपटॉप दिले जातील.
SICTE द्वारे सुरू करण्यात आलेल्या स्टुडंट वन लॅपटॉप योजनेअंतर्गत प्रत्येक तांत्रिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक लॅपटॉप मिळेल. या योजनेचे उद्दिष्ट एकच आहे: देशातील शिक्षणाचा विकास करणे. वन स्टुडंट वन लॅपटॉप योजना गरीब घरातील विद्यार्थ्यांसाठी आहे जे महाविद्यालय/विद्यापीठात शिक्षण घेत आहेत आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध आहे. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखात आम्ही तुम्हाला योजनेसाठी पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे याबद्दल माहिती देणार आहोत.
One Student One Laptop Yojana Details
आपल्या देशात अनेक विद्यार्थी आहेत जे गरीब कुटुंबातून येतात. आजच्या डिजिटल युगात शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉपची त्यांना अत्यंत गरज आहे. याचाच विचार करून सरकारने ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या माध्यमातून “वन स्टूडेंट वन लॅपटॉप” ही योजना सुरू केली आहे. देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देणार आहोत.
One Student One Laptop Yojana Eligibility Criteria
एक विद्यार्थी लॅपटॉप योजनेसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काही अटी निश्चित केल्या आहेत, ज्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- अर्ज करणारा विद्यार्थी भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी एआयसीटीईशी संलग्न असलेल्या कोणत्याही तांत्रिक किंवा व्यवस्थापन महाविद्यालयातून अभ्यासक्रम पूर्ण करत असावा.
- विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणे आवश्यक आहे.
- जर विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या दुर्बल असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र आहे.
- ९वी, १०वी आणि १२वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रुपये स्कॉलरशिप
One Student One Laptop Scheme Important Documents
तुम्हालाही वन स्टुडंट लॅपटॉप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहेत:
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड
- विद्यार्थ्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे कुटुंब प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचा ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचा विद्यार्थ्याचा फोटो
- विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर (आधार कार्डशी लिंक असलेला)
- जर अर्जदार विद्यार्थी अपंग असेल तर त्याला अपंगत्व प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल.
One Student One Laptop Yojana Application Form
तसं तर सरकार या वर्षीपासूनच “वन फोन, एक लॅपटॉप” योजना राबवण्याच्या तयारीत आहे. भारतीय तंत्रज्ञान परिषदेने या योजनेची तयारी सुरू केली आहे आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. जर तुम्ही अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर, भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करा.’
How to apply online Registration Free One Student One Laptop Yojana 2024
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्टुडंट वन लॅपटॉप साठी अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला खालील प्रक्रियेनुसार अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली दिल्याप्रमाणे आहे:
सर्वात आधी, तुम्हाला https://aicte-india.org वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि वन स्टुडंट वन लॅपटॉप योजनेचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर, तुम्हाला होम पेजवर वन स्टुडंट वन लॅपटॉप पर्याय निवडून संपूर्ण फॉर्म ओपन करायचा आहे. आता, फॉर्ममध्ये विद्यार्थ्याने त्याची बेसिक माहिती भरून फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तपासली जाईल. त्यानंतर कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनद्वारे तुमच्या नावाची निवड करून तुमचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले जाईल.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेसाठी अर्ज करा | येथे क्लिक करा |
सर्व सरकारी योजनांची सविस्तर माहिती मिळवा | येथे क्लिक करा |
I have a laptop
I have a laptop.I need to work form laptop
I want a laptop for education purpose
I have laptop
Please sir
Give me a labtop
I want to laptop
I have laptop
One student one laptop education
I have laptop
I want laptop for coding my financial condition is to week
Yes
I have laptop
I have labtob
Sangli
Armori ta. armori Di. Gadchiroli
Hii sir ,
I am Bhuvan sanjay Chaudhari
I am biliv Midalkas family
Please sir
Give me a labtop
Notting
Sangli
Muze pdhai ke liye chaiye
I need a laptop
Please give me a laptop my condition is very poor
12th pass
I have a Laptop
i want laptop for work from home
I want laptop for a education purpose
Kb milega laptop
I need a laptop 💻 work in home
I am poor so I need laptop for my study
Very nice
Work form laptop
I am 12 standard
I have a laptop
I have a laptop
Plz laptop sir
I have a laptop
Thanks a lot
Free lop to
I have a laptop
I want this
I want laptop for study purpose
I have laptop
I need laptop
Education
Please I have a laptop
Iaptop