
Awas Plus Survey 2025: आवास प्लस सर्वेक्षण App – सविस्तर माहिती!
Awas Plus Survey App 2025: केंद्र सरकारकडून भारतातील ग्रामीण भागातील लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. आता या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरांची नोंदणी अगदी सुलभ आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने Awas Plus सर्वे ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. या ॲप्लिकेशनच्या…