
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana – पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” आहे. या योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सरकारकडून ६० हजार रुपयांची आर्थिक मदत…