10th class original marksheet: तुम्ही देखील दहावी पास झाला आहात का? तसेच तुम्हाला देखील आता दहावीची ओरिजनल मार्कशीट तुमच्या मोबाईलवरती मिळवायची असेल, यासोबतच तुमची मार्कशीट आणि प्रमाणपत्र चुकून हरवले असेल, तर आता हे मार्कशीट तुम्ही एका क्लिकमध्ये डाउनलोड करू शकता. तर आता ही मूळ गुणपत्रिका कशी मिळवायची, या समस्येचे समाधान काय आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. तसेच दहावीची गुणपत्रिका तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कशी डाउनलोड करू शकता, याविषयी पण सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
तर मित्रांनो, या लेखाच्या माध्यमातून आज आपण दहावीची मार्कशीट ऑनलाईन पद्धतीने कशी मिळवायची, तसेच हे मार्कशीट आणि प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पण हे मार्कशीट आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा रोल नंबर, शैक्षणिक सत्र, बोर्ड तसेच इतर माहिती असणे देखील आवश्यक आहे, तरच तुम्ही तुमची दहावीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र अगदी सहज पद्धतीने डाउनलोड करू शकाल.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही तुम्हाला दहावीची गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक्स देखील देऊ ज्यायोगे तुम्ही अगदी जलद पद्धतीने या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकाल.

How to download 10th marksheet online – Overview
फील्ड तपशील | माहिती |
---|---|
अॅपचे नाव | Digi Locker App |
लेखाचे नाव | दहावीची ओरिजनल मार्कशीट कशी डाउनलोड करायची |
लेखाचा प्रकार | 10th Class Marksheet |
लेखाचा विषय | दहावीची ओरिजनल मार्कशीट कशी डाउनलोड करायची |
मोड | ऑनलाइन |
आवश्यकता | रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील इ. |
शुल्क | शून्य |
दहावीची मार्कशीट कशी डाऊनलोड करायची?
सर्वप्रथम दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे या लेखात आम्ही मनापासून स्वागत करतो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून दहावीची मार्कशीट व प्रमाणपत्र मोबाईलच्या माध्यमातून कसे डाउनलोड करावे याबद्दलची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ती दहावीची मार्कशीट तुम्ही डीजी लॉकरच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता. आता ही मार्कशीट डाऊनलोड करताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे. या माहितीच्या मदतीने तुम्ही दहावी बोर्डाची मार्कशीट तसेच प्रमाणपत्र अगदी सहज पद्धतीने डाउनलोड करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवू शकाल.
मित्रांनो, लेखाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी लागणाऱ्या अधिकृत वेबसाईटच्या लिंक्स देखील दिल्या आहेत, जेणेकरून तुम्ही अगदी जलद पद्धतीने ह्या मार्कशीट तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करू शकाल.
हे पण वाचा : (Live) Maharashtra SSC Result 2025 – महाराष्ट्र 10वीचा निकाल जाहीर! mahresult.nic.in
How to download 10th class original marksheet step by step information
- मित्रांनो, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की बोर्डाची मार्कशीट हे ऑनलाईन पद्धतीने कशी डाउनलोड करायची, तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर डिजिलॉकर ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायचे आहे.
- आता ॲप्लिकेशनच्या डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला ‘गेट स्टार्ट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला येथे सर्च ऑप्शन मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला ’10th class marksheet’ असे टाईप करावे लागेल. त्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
- आता समोर दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या दहाव्या वर्गाची विचारलेली माहिती प्रविष्ट करायची आहे. त्यानंतर ‘गेट डॉक्युमेंट’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची दहावीची मार्कशीट तपासू शकता आणि अगदी सहज पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनवर डाउनलोड देखील करू शकता.
Conclusion
मित्रांनो, आज या लेखांमध्ये आपण digilocker application माध्यमातून दहावीची मार्कशीट तसेच प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच हे मार्कशीट डाउनलोड करण्याच्या स्टेप्स काय आहेत, हे आम्ही तुम्हाला अगदी सहज पद्धतीने समजावून सांगितले, जेणेकरून तुम्ही सर्वजण तुमची दहावीची मार्कशीट अगदी सहज पद्धतीने डाऊनलोड करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवू शकाल. या लेखाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही तुम्हाला डीजी लॉकरची लिंक दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही ते ॲप्लिकेशन एका क्लिकमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकाल आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकाल.
दहावीची ओरिजनल मार्कशीट कोणत्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतो?
दहावीची ओरिजनल मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने काय वेबसाईट लॉन्च केले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही दहावीचा रिझल्ट तसेच मार्कशीट देखील डाऊनलोड करू शकता समोर दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज पद्धतीने हे मार्कशीट तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता mahresult.nic.in, sscresult.mkcl.org